इथे होतो हिऱ्यांचा पाऊस ..इथल्या आंतरिक दबावा मुळे असे होते असे वैज्ञानिकांच | Diamond Rain

2021-09-13 6

हिरे म्हंटल्या वर प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात चमक येते..सारे म्हंटले जाते कि हिरा हा स्त्री चा खरा मित्र असतो म्हणून हिर्या ची भेट सर्वश्रेष्ठ मानली जाते..कोणी म्हंटल कि हिऱ्याचा पाऊस म्हणजे तर आश्चर्य निर्माण होते..हिऱ्याचं पाऊस तर होतो पण आपल्या पृथ्वी वर नाही हिऱ्याचा पाऊस पडतो आपल्याच सौर मंडळाच्या दुसऱ्या ग्रह वर म्हणजे नेपच्यून आणि युरेनस वर वैज्ञानिकांच्या मतानुसार ह्या ग्रहां वर पाण्याचा पाऊस पडत नसून हिऱ्याचा पाऊस पडतो..ह्या ग्रहां वर आंतरिक दाब जास्त असल्यामुळे हायड्रोजन आणि कार्बन चे अणू तुटतात आणि त्या मुळे ह्या ग्रहण वर हिऱ्यांचा पाऊस पडतो..नेपच्यून पृथ्वी पेक्ष्या 17 आणि युरेनस 15 पॅट जास्त मोठा आहे ..इथल्या आंतरिक दबावा मुळे असे होते असे वैज्ञानिकांचे मत आहे


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews